ಅರ್ಥ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाकरणे, खाकरा काढणे, बेडका काढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.
cough out, cough up, expectorate, spit out, spit upखाकेरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakerne samanarthi shabd in Marathi.