ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वस्तू ठेवण्यासाठी कपाट, भिंत इत्यादींमध्ये बनवलेली जागा.
ಉದಾಹರಣೆ : तू आपला कप्पा नीट आवर
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कप्पा, खाना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
मेज़ आदि में लगा हुआ वह भाग जो बाहर खींचा या खोला जा सकता है।
ಅರ್ಥ : खणाळ्यातील एका चोळीपुरता तुकडा किंवा कापलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ : जरीकाठी, बुट्टीदार इत्यादी खणाचे प्रकार आहेत.
ಸ್ಥಾಪನೆ
खण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khan samanarthi shabd in Marathi.