ಅರ್ಥ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंवारी, कुमारी, कुवारकांदें
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloeकोरफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. korphad samanarthi shabd in Marathi.