ಅರ್ಥ : तेल, तूप न लावलेला अथवा न घातलेला खाद्यपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
काही लोकांना तर पोट भरण्यासाठी कोरडा खाद्यपदार्थदेखील मिळत नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्निग्ध खाद्यपदार्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोरडा खाद्यपदार्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kordaa khaadyapadaarth samanarthi shabd in Marathi.