ಅರ್ಥ : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोकई, कोकी, चंडी, बग, बगळा, लोण बगळा, समुद्र ढोकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।कोक म्हातारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kok mhaataaree samanarthi shabd in Marathi.