ಅರ್ಥ : केलेल्या उपकाराची जाण असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
कृतज्ञ राम त्यांचे उपकार आयुष्यभर विसरला नाही.
तुम्ही मला तुरूंगात जाण्यापासून वाचवले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आभारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कृतज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kritajny samanarthi shabd in Marathi.