ಅರ್ಥ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ಉದಾಹರಣೆ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोट, तट, तटबंदी, प्राकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.ಅರ್ಥ : एखाद्या खाचेत बसण्यासाठी तासून निमुळता केलेला लाकडाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
सुतार हत्याराने कुसू अजून तासत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं।
बढ़ई बसूले से चूल को और अधिक पतला कर रहा है।कुसू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kusoo samanarthi shabd in Marathi.