ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कुंड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कुंड   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणी पुरवठा असलेला पाण्याचा लहान साठा.

ಉದಾಹರಣೆ : देवळाबाहेरील कुंडात निर्माल्य टाकू नये

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुण्ड, जलकुंड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

छोटा जलाशय।

यह गरम पानी का कुंड है।
अवट, आहर, कुंड, कुण्ड

An excavation that is (usually) filled with water.

pool
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.

ಉದಾಹರಣೆ : राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अग्निकुंड, यज्ञकुंड, हवनकुंड, होमकुंड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.

ಉದಾಹರಣೆ : कुंड ह्याचा उल्लेख महाभारतात आढळतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धृतराष्ट का एक पुत्र।

कुंड का उल्लेख महाभारत मे मिलता है।
कुंड, कुण्ड

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

कुंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kund samanarthi shabd in Marathi.