ಅರ್ಥ : ज्याच्या तोंडून निघालेली अशुभ गोष्ट खरी होते किंवा ज्याचे वाईट भाषण खरे होते असा.
ಉದಾಹರಣೆ :
लोक म्हणतात की रोहन काळजिभ्या माणूस आहे कारण तो जे काही वाईट बोलतो तसे घडतेच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळजिभ्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके मुँह से निकली हुई अशुभ बातें प्रायः होकर रहें।
लोग कहते हैं कि रोहण कलजिब्भा व्यक्ति है क्योंकि वह जो कुछ भी अशुभ कहता है, वह घटित हो जाता है।काळ्या जीभेचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalyaa jeebhechaa samanarthi shabd in Marathi.