ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कबुतर, जंगली कबुतर, जंगली होला, तांब, पारवा, पारेवा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।
प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।Wild and domesticated birds having a heavy body and short legs.
pigeonकाळा होला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa holaa samanarthi shabd in Marathi.