ಅರ್ಥ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कनोर, कांकण, काकण गरुड, पाण कनेर, बुरुड, वकस, समुद्र गरुड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।ಅರ್ಥ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंजना, कनेरी, कांतर, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।काकण घार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaakan ghaar samanarthi shabd in Marathi.