ಅರ್ಥ : तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
ಉದಾಹರಣೆ :
आजारी माणासाला पेज प्यायला देतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
ಉದಾಹರಣೆ :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कांजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanjee samanarthi shabd in Marathi.