ಅರ್ಥ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कनोर, काकण गरुड, काकण घार, पाण कनेर, बुरुड, वकस, समुद्र गरुड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।कांकण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaankan samanarthi shabd in Marathi.