ಅರ್ಥ : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
ಉದಾಹರಣೆ :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
ಅರ್ಥ : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।कसरत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasrat samanarthi shabd in Marathi.