ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कळी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कळी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : अधिकांश कळ्या पहाटे उमलतात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलिका, मुकुल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिना खिला हुआ फूल।

माली बच्चे को कली तोड़ने पर डाँट रहा था।
अनखिला फूल, कलिका, कली, कोरक, प्रसून, प्रसूनक, मुकुर, मुकुल, शिगूफ़ा, शिगूफा

A partially opened flower.

bud
೨. नाम / भाग

ಅರ್ಥ : बुंदीच्या लाडवांतील दाणा.

ಉದಾಹರಣೆ : लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.

೩. नाम / भाग

ಅರ್ಥ : आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक.

ಉದಾಹರಣೆ : कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुरते आदि में लगने वाला कटा हुआ तिकोना कपड़ा।

कली लगाने से कपड़े में तनाव कम पड़ता है।
कली

A piece of material used to strengthen or enlarge a garment.

gusset, inset
೪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : पुरुषाशी समागम न झालेली मुलगी.

ಉದಾಹರಣೆ : ती अजूनही कळीच आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अक्षत योनि कन्या या स्त्री ऐसी कन्या जिसका पुरुष के साथ समागम न हुआ हो।

वेश्यालयों में कली की माँग अधिक होती है।
अक्षता, कली

A person who has never had sex.

virgin

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

कळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalee samanarthi shabd in Marathi.