ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बोललेली गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उक्ती, उद्गार, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
ಅರ್ಥ : सांगण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : त्यांने घडलेली गोष्ट तपशीलवार कथन केली
कुछ कहने या बोलने की क्रिया।
The use of uttered sounds for auditory communication.
ಅರ್ಥ : एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात सांगितेली गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : हुंडा या विषयावर त्यांचे वक्तव्य प्रशंसनीय होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वक्तव्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी विषय में कही हुई कोई ऐसी बात जो किसी विषय को स्पष्ट करे।
ಸ್ಥಾಪನೆ
कथन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kathan samanarthi shabd in Marathi.