ಅರ್ಥ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
ಉದಾಹರಣೆ :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।ಅರ್ಥ : दयामाया नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.ಅರ್ಥ : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कडक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।
हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।कठोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kathor samanarthi shabd in Marathi.