ಅರ್ಥ : कॉलरच्या आत विशिष्टप्रकारे गाठ लावून बांधायची, एका बाजूस निमुळत जाणारी कपडाची पट्टी.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या शर्टावर लाल रंगाचा कंठलंगोट चांगला दिसेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कंठलंगोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanthalangot samanarthi shabd in Marathi.