ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ ओढा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ओढा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।

पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।
लगन

A strong liking.

My own preference is for good literature.
The Irish have a penchant for blarney.
penchant, predilection, preference, taste
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.

ಉದಾಹರಣೆ : गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लेप


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

घाव पर लगाया जाने वाला औषध का लेप।

वह घाव पर किसी औषध का लेप लगा रहा है।
आलेप, लेप
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.

ಉದಾಹರಣೆ : गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.

೪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.

ಉದಾಹರಣೆ : वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

ओढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odhaa samanarthi shabd in Marathi.