ಅರ್ಥ : पातळ पदार्थाचा वाहणारा थेंब.
ಉದಾಹರಣೆ :
घामाचा एक ओघळ कानावरून वाहत मानेवर टपकला.
ಅರ್ಥ : पातळ पदार्थाचा थेंब वाहिल्याची खूण.
ಉದಾಹರಣೆ :
उजाडले त्या वेळी रक्ताचे ओघळ ओले दिसले.
ओघळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oghal samanarthi shabd in Marathi.