ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
ಉದಾಹರಣೆ : गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंजली, ओंजळ, करसंपुट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दोनों हथेलियों को मिलाने और टेढ़ा करने से बना हुआ गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಅರ್ಥ : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
ಉದಾಹರಣೆ : त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
एक हथेली और उँगलियों को टेढ़ा कर बनाया गया गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ
ओंझळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. onjhal samanarthi shabd in Marathi.