ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
ಉದಾಹರಣೆ : गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंजली, ओंझळ, करसंपुट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दोनों हथेलियों को मिलाने और टेढ़ा करने से बना हुआ गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಅರ್ಥ : एका ओंजळीत मावेल इतके प्रमाण.
ಉದಾಹರಣೆ : त्याने भिकऱ्याच्या झोळीत एक ओंजळ धान्य टाकले.
एक अंजुली में आने वाली मात्रा।
ಅರ್ಥ : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
ಉದಾಹರಣೆ : त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
एक हथेली और उँगलियों को टेढ़ा कर बनाया गया गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ
ओंजळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. onjal samanarthi shabd in Marathi.