ಅರ್ಥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओसाड, निर्जन, निर्मनुष्य, विजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एकांत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekaant samanarthi shabd in Marathi.