ಅರ್ಥ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, खिन्नता, विषण्णता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।ಅರ್ಥ : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
ಉದಾಹರಣೆ :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्वस्थता, उद्विग्नता, उद्वेग, उलघाल, बेचैनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आकुल होने की अवस्था या भाव।
आकुलता के कारण मैं इस कार्य पर अपना ध्यान केन्द्रित नहीं कर पा रहा हूँ।उदासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaasee samanarthi shabd in Marathi.