ಅರ್ಥ : मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंग्लिश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अँग्रेजों की भाषा जो ब्रिटेन के साथ ही साथ कई अन्य देशों की राजभाषा है।
वह हिंदी के साथ-साथ अंग्रेजी भी बोल लेता है।An Indo-European language belonging to the West Germanic branch. The official language of Britain and the United States and most of the commonwealth countries.
english, english languageಅರ್ಥ : शाळेत शिकवला जाणारा एक विषय.
ಉದಾಹರಣೆ :
तो पहिलीपासून शाळेत इंगजी शकत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The discipline that studies the English language and literature.
englishಅರ್ಥ : इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंग्रज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
इंग्लैंड से संबंधित या इंग्लैंड का।
अंग्रेज तो चले गए पर अंग्रेजी सभ्यता यहीं रह गई।Of or relating to or characteristic of England or its culture or people.
English history.इंग्रजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ingrajee samanarthi shabd in Marathi.