ಅರ್ಥ : (स्त्री, गाय, म्हैस इत्यादी)बाळंत होण्यास टेकलेली किंवा प्रसूतिकाळ जवळ आलेली.
ಉದಾಹರಣೆ :
आसन्नप्रसव स्त्रीला खूप कळा येत होत्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आसन्नप्रसूत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके दिन पूर गए हों या जो बहुत ही जल्द संतान को जन्म देने वाली हो (गर्भिणी)।
आसन्नप्रसवा महिला दर्द से चिल्ला रही है।आसन्नप्रसव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasannaprasav samanarthi shabd in Marathi.