ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
ಉದಾಹರಣೆ : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकृतिबंध, आराखडा, नमुना, प्रारूप, रूपरेषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु, कार्य आदि को बनाने या करने से पहले तैयार की गई उसकी छोटी प्रतिकृति।
ಅರ್ಥ : दोन चलपदांचा परस्परांशी संबंध दाखवणारी, निबंधन व्यूहात काढलेली रेषा.
ಉದಾಹರಣೆ : हा आलेख लोकसंख्येत झालेल्या वाढीला दाखवतो आहे.
एक से अधिक मात्राओं का आपस में संबंध दिखाने वाला चित्र।
ಸ್ಥಾಪನೆ
आलेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aalekh samanarthi shabd in Marathi.