ಅರ್ಥ : आलेखाचे अक्ष एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू.
ಉದಾಹರಣೆ :
आरंभबिंदूपासून एक रेष ओढा.
ಅರ್ಥ : जेथून एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तो बिंदू.
ಉದಾಹರಣೆ :
अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभबिंदू होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह बिंदु जहाँ से किसी बात या घटना की शुरुआत होती है।
जेनेवा वार्ता, इस विषय की समीक्षा के लिए आरंभ बिंदु हो सकती है।आरंभबिंदू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarambhbindoo samanarthi shabd in Marathi.