ಅರ್ಥ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कल्पना, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आभास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aabhaas samanarthi shabd in Marathi.