ಅರ್ಥ : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.
ಉದಾಹರಣೆ :
इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुख
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A feeling of extreme pleasure or satisfaction.
His delight to see her was obvious to all.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
ಉದಾಹರಣೆ :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रमोद, प्रसन्नता, मजा, हर्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।ಅರ್ಥ : * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत.
ಉದಾಹರಣೆ :
आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रसन्नता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* वह जो आनन्द दे या जिससे आनन्द या प्रसन्नता मिले या जो प्रसन्नता का स्रोत हो।
आपका साथ ही मेरे लिए सुखदायक है।आनंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanand samanarthi shabd in Marathi.