ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधण, उकळी, कढ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
गरमी पाकर फेन के साथ ऊपर उठने की क्रिया।
ಅರ್ಥ : डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी.
ಉದಾಹರಣೆ : आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो
वह पानी जो दाल,चावल आदि पकाने के लिए पहले गरम किया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ
आधण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhan samanarthi shabd in Marathi.