ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
ಉದಾಹರಣೆ : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आज्ञा, हुकूम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी अधीनस्थ कर्मचारी या व्यक्ति से मौखिक रूप से कहा हुआ अथवा लिखित रूप से दिया हुआ ऐसा निर्देश जिसका पालन करना अनिवार्य हो।
ಅರ್ಥ : अधिकाराने असे करा किंवा असे करू नका असे सांगण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : आदेश मिळताच ते कामाला लागले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आज्ञा, हुकुम
ಸ್ಥಾಪನೆ
आदेश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadesh samanarthi shabd in Marathi.