ಅರ್ಥ : संरक्षण होईल असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आधार, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आडोसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadosaa samanarthi shabd in Marathi.