ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
ಉದಾಹರಣೆ : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।
ಅರ್ಥ : रहाटाच्या चाकास उलट फिरण्यापासून थांबविणारी काठी.
ಉದಾಹರಣೆ : आमच्या रहाटाची अडकण मजबूत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकण, अडवण, अडवणी
रहट की वह लकड़ी जो उसे उल्टा घूमने से रोकती है।
ಸ್ಥಾಪನೆ
आडकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadkaathee samanarthi shabd in Marathi.