ಅರ್ಥ : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुधाचे भांडे झाकले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* पूरी तरह से ढँकना या आच्छादित करना।
कुहरे ने घर को पूरी तरह से ढँक दिया है।ಅರ್ಥ : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुधाचे भांडे झाकले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झाकणे
ಅರ್ಥ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घालणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।ಅರ್ಥ : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छप्पर घालणे, शाकारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।आच्छादणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aachchhaadne samanarthi shabd in Marathi.