ಅರ್ಥ : आकाशापासून निघणारी वाणी.
ಉದಾಹರಣೆ :
देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देववाणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह बात जो ईश्वर की ओर से कही हुई और आकाश से सुनाई पड़नेवाली मानी जाती है।
आकाशवाणी हमेशा सच होती है।ಅರ್ಥ : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ಉದಾಹರಣೆ :
आकाशवाणी वरून त्याचे गाणे प्रसारित झाले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नभोवाणी
ಅರ್ಥ : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ಉದಾಹರಣೆ :
आकाशवाणीवरून त्याचे गाणे प्रसारित झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह प्रणाली जिसके तहत विद्युतचुंबकीय तरंगों के द्वारा रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।
आकाशवाणी और दूरदर्शन की विज्ञापन सेवाओं से सरकार को राजस्व प्राप्त होता है।आकाशवाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashvaanee samanarthi shabd in Marathi.