ಅರ್ಥ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The process of perceiving.
perceptionआकलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaklan samanarthi shabd in Marathi.