ಅರ್ಥ : चोखून किंवा कापून खावयाचे एक प्रसिद्ध फळ.
ಉದಾಹರಣೆ :
आंबा हा फळांचा राजा आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक प्रसिद्ध फळझाड,याची फळे चोखून किंवा कापून खातात.
ಉದಾಹರಣೆ :
राम तिथे आंब्याच्या सावलीत बसला आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आम्रवृक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गर्म देशों में पाया जाने वाला एक बड़ा, सदाबहार पेड़ जिसके रसीले फल खाए या चूसे जाते हैं।
आम की लकड़ी का उपयोग साज-सज्जा की वस्तुएँ बनाने में किया जाता है।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeआंबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambaa samanarthi shabd in Marathi.