ಅರ್ಥ : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधःपतन होणे, अधःपात होणे, अधोगती होणे, अपकर्ष होणे, अवनति होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम आदि में पहले की स्थिति से बुरी स्थिति में या नीचे की ओर जाना अथवा आना।
पहले उसने खूब उन्नति की लेकिन अब उसकी अवनति हो रही है।अवपतन होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avaptan hone samanarthi shabd in Marathi.