ಅರ್ಥ : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
ಉದಾಹರಣೆ :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सेवा सोडून पळालेला, सेवेपासून पळालेला, सेवेपासून विमुख झालेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।अपसृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apsrit samanarthi shabd in Marathi.