ಅರ್ಥ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनादर करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।अपमान करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apmaan karne samanarthi shabd in Marathi.