ಅರ್ಥ : ज्यात व्यक्तीला अजिबात झोप येत नाही किंवा कमी झोप येते असा आजार.
ಉದಾಹರಣೆ :
अनिद्रेने पिडित रोगी पलंगावर कुशी बदलत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनिद्रा रोग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक रोग जिसमें मनुष्य को नींद बिल्कुल नहीं आती या कभी-कभी और बहुत कम आती है।
अनिद्रा से पीड़ित रोगी खाट पर करवटें बदल रहा था।An inability to sleep. Chronic sleeplessness.
insomniaअनिद्रा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anidraa samanarthi shabd in Marathi.