ಅರ್ಥ : ज्यात खाल्लेले अन्न पचत नाही असा रोग.
ಉದಾಹರಣೆ :
शिळेपाके खाल्ल्याने मोहनला अपचन झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A disorder of digestive function characterized by discomfort or heartburn or nausea.
dyspepsia, indigestion, stomach upset, upset stomachअजीर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajeern samanarthi shabd in Marathi.