ಅರ್ಥ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
ಉದಾಹರಣೆ :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
ಉದಾಹರಣೆ :
जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antar samanarthi shabd in Marathi.