ಅರ್ಥ : शरीराची रचना किंवा बांधणी.
ಉದಾಹರಣೆ :
चोराच्या अंगयष्टीबद्दलची दूरदर्शनावर माहिती दिली गेल्याने त्याला पकडणे सोपे गेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगयष्टी, चण, बांधा, शरीरकाठी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर की गठन या बनावट।
अपराधी के क़द काठी का ब्योरा दूरदर्शन पर दिया जा रहा है ताकि वह असानी से पकड़ा जा सके।अंगकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angkaathee samanarthi shabd in Marathi.