ಅರ್ಥ : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organಅರ್ಥ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.ಅರ್ಥ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ಉದಾಹರಣೆ :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काया, कुडी, कूड, देह, शरीर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
ಉದಾಹರಣೆ :
क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
त्याला गायनाचेही अंग आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसब, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम आदि में प्रवीण होने की अवस्था, गुण या भाव।
क्रिकेट में सचिन की प्रवीणता जगजाहिर है।ಅರ್ಥ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
माझी उजवी बाजू दुखते आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कड, पार्श्वभाग, बाजू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.अंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ang samanarthi shabd in Marathi.