ಅರ್ಥ : शासनाच्या वतीने घरटी दिलेले पत्रक जे दाखवून लोकांना विशिष्ट खाद्यवस्तू, विशिष्ट परिमाणात व कमी दरात मिळते.
ಉದಾಹರಣೆ :
मला शिधापत्रिकेवरचा पत्ता दुरुस्त करवून घ्यायचा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेशनकार्ड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रत्येक व्यक्ति को दिया हुआ वह कार्ड जिसको दिखाकर वह निर्धारित परिमाण में सामग्री प्राप्त कर सकता है।
मुझे राशन कार्ड का पता बदलवाना है।A card certifying the bearer's right to purchase rationed goods.
ration cardशिधापत्रिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shidhaapatrikaa samanarthi shabd in Marathi.