ಅರ್ಥ : युद्धाचे शिष्टसंमत नियम पाळून केलेले युद्ध.
ಉದಾಹರಣೆ :
धर्मयुद्धाप्रमाणे कमरेखाली वार करता येत नसे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह युद्ध जो युद्ध के नियमों के तहत लड़ा जाए या जिसमें युद्ध के नियम न टूटें।
पौराणिक काल में धर्मयुद्ध हुआ करते थे।ಅರ್ಥ : भिन्नधर्मियांचे स्वतःच्या धर्मसंप्रदायाचे महत्त्व स्थापित करण्याकरता किंवा भिन्नधर्मियांचा निःपात करण्याकरता होणारे युद्ध.
ಉದಾಹರಣೆ :
भारतात जे धर्म निर्माण झाले त्या धर्मांच्या इतिहासात धर्मयुद्धे झालेली दिसत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपने धर्म का महत्व स्थापित करने के लिए या धर्म की रक्षा के लिए किया जानेवाला युद्ध।
हिन्दू धर्म की रक्षा के लिए आदि शंकराचार्य ने धर्मयुद्ध छेड़ दिया।धर्मयुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dharmayuddh samanarthi shabd in Marathi.