ಅರ್ಥ : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.
ಉದಾಹರಣೆ :
चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.
ಉದಾಹರಣೆ :
विशिष्ट तर्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.
ಅರ್ಥ : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।
इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।खाजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaajan samanarthi shabd in Marathi.