ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा आधार घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्याने जवळच्याच घराचा आसरा घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आसरा घेणे, थारा घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी का आश्रय लेना।
बारिश से बचने के लिए उसने पास के मकान में आश्रय लिया।आश्रय घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashray ghene samanarthi shabd in Marathi.